testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वास्तूप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सोपे उपाय

* रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल.
*
रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते.
*
लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
*
लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र: " ॐ नमो विष्ण्वे नम: ". जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच.
*
मळकट कपडे घालणे, दात स्वच्छ न घासणे, जास्त जेवणे, कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तसमयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत. लक्ष्मी अश्या लोकांकडे टिकत नाही.
*लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.
*
लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे.
*
उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

national news
कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...

सहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते!

national news
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...

कन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा

national news
नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...

जेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात

national news
महाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...