testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वर्किंग वुमन्ससाठी वास्तू टिप्स

women career
आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. घर सांभाळून त्या बाहेर पडतात आणि तिथेही तेवढ्यात मनापासून कामात सहभागी होतात. तरी अनेकदा खूप कष्ट करूनही काही महिलांना अपेक्षित यश हाती लागत नाही. अश्या महिलांसाठी आम्ही सांगत आहोत अश्या काही सोप्या ज्याने त्या करिअरमध्ये उंची गाठू शकतात.
* ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये.
*
आपण काम करत असाल तो टेबल गोल नसावा. टेबल चौकोनी असल्यास उत्तम.
*
आपल्या टेबलवर लहान क्रिस्टल्स ठेवावे.
*
टेबलवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कॉम्प्युटर, टेलिफोन हे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवाव्या.
*
टेबलचा वरील भाग काचेचा किंवा लाकडाचा असावा.
*
पुढे वाढायचे असेल तर ऑफिसमध्ये आपण बसत असाल ती खुर्ची उंच असावी.
*
उत्तर-पूर्व करिअरची दिशा असल्याने या दिशेला पाण्याचा किंवा फुलांचा फोटो लावावा.
*वर्क फ्रॉम होम करत असाल तर बेडरूममध्ये बसून काम करू नये.


यावर अधिक वाचा :

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...
Widgets Magazine

जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूट

national news
केरळच्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसधार ...

मानसिक आजारांवरही विमा संरक्षण

national news
आरोग्य विमा संरक्षणात शारीरिक आजारांसोबतच आता मानसिक आजारांवरही विमा संरक्षण मिळणार आहे. ...

या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा

national news
भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तुरचना, इतिहास, पूजा ...

अटल बिहारी यांचा संक्षिप्त परिचय

national news
* 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे शिक्षकाच्या घरी जन्म * आईचे नाव ...

यमुनातीरी अटल स्मृतिस्थळ होणार

national news
यमुनातीरी सर्व प्रमुख नेत्यांच्या समाध्या असून, तिथेच अटलबिहारी वाजपेयी यांची समाधी आणि ...