testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स

vastu
काय तुम्हाला हे माहीत आहे का, की वास्तू टिप्समुळे तुमच्या लव्ह आणि सेक्स लाईफवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो? म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणले आहे की काही असे यूजफुल टिप्स ज्यामुळे तुमच्या जीवनात एकदा परत आनंद येईल.

आपल्या बेडरूमच्या भिंती गुलाबी, निळ्या अशा हलक्या रंगांनी रंगवाव्या. आपल्या खोलीत समुद्राची पेंटिंग्स लावावी.

पांढर्‍या आणि हलक्या रंगांच्या चादरींचा वापर करावा. योग्य असल्यास या चादरींवर फुलांची डिझाइन असेल तर फारच उत्तम. ज्या लोकांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी गुलाबी आणि लाल रंगांची बेडशीट सर्वात उत्तम मानली जाते.


यावर अधिक वाचा :

राहू-शनीचा कुप्रभाव

national news
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू ...

घरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल!

national news
शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला ...

म्हणून नंदीच्या कानात केली जाते प्रार्थना

national news
शंकराच्या मंदिरात जाण्यापूर्वी भक्त नंदीला भेट देऊन पुढे जातात. भक्त महादेवाचे दर्शन ...

घरामध्ये चप्पल, बूट घालू नये

national news
आजकाल अनेकजण घरात स्लीपर्स किंवा जोडे घालूनच वावरताना दिसतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे ...

अहमदाबादचे जगन्नाथ मंदिर

national news
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील भगवान जगन्नाथाचे मंदिर अल्पावधीतच त्याच्या भव्यता व ...
Widgets Magazine

सोने किमतीत घसरण

national news
सोने किमतीत घसरण होत असून सोने दागिण्यांच्या मागणीत घट दिसून आली. सलग चौथ्या दिवशी सोने ...

मोहम्मद कैफची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती

national news
क्रिकेटपटू मोहम्मद कैफने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

आठवड्यातून एकदा येणार्‍या विमानाची नोंद ठेवण्यासाठी 45 ...

national news
आपली नोकरी निवांत असावी. तिच्यात काम कमी आणि आराम व पगार भरपूर असावा, असे प्रत्येकाला ...

मराठीच्या ६वी, भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषा

national news
मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार ...

बिनधास्त फोटो काढा, पुरातत्व विभागाने दिली परवानगी

national news
भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशानुसार देशातील ३ वारसास्थळांना वगळून इतर सर्व स्मृतीस्थळे ...