सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हरवलेल्या वस्तूच्या प्राप्तीसाठी

जीवनात विसरणे, हरवणे किंवा एखादी मोठी वस्तू परत न मिळणे - सारख्या घटना स्वाभाविकरूपेण घटत राहतात. अशा परिस्थितीत कार्तविर्यार्जुन राजा, जे हैहय वंशाचे होते आणि भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राचे अवतार मानले जाते, यांची साधना केल्याने या प्रकारच्या समस्येपासून लगेचच मुक्ती मिळते.  
 
त्यांच्या साधनेसाठी दिवा लावून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसून आपली मनोकामनांचे उच्चारण करून विष्णूच्या सुदर्शन चक्रधरी रूपाचा ध्यान करा. आणि या मंत्राचा विश्वासपूर्वक जप करा -
 
मंत्र :
 
ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान।
यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते।।