सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरात मोरपीस ठेवल्याने होतात अनेक फायदे

घरातील दक्षिण-पूर्वी कोपर्‍यात मोरपीस लावल्याने बरकत येते. तसेच अचनाक पीडा येत नाही. आणखी फायदे जाणून घेण्यासाठी बघा:


घरात मोरपीस असल्यास साप, डास, आणि इतर विषारी जंतुची भीति नसते.