जिना पूर्व-दक्षिण दिशेला असावा

Widgets Magazine

house steps
वास्तुशास्त्रानुसार घरातील जिना पूर्व अथवा दक्षिण दिशेला असणे अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही घरात गोलाकार जिना तयार करण्‍याचे प्लॅनिंग करत असाल तर आधी हे लक्षात घेणे आवश्यक ठरते की, गोलाकार जिना हा नेहमी पूर्व-दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम- उत्तर व उत्तर- पूर्व दिशेला जाणारा पाहिजे. चढताना हा जिना नेहमी डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाणारा असावा.

जिन्यातील पायर्‍यांची संख्या नेहमी विषम ठेवली पाहिजे. एक सामान्य फार्मूला आहे. पायर्‍यांची संख्येला 3 ने विभाजित करून बाकी 2 ठेवल्या पाहिजे. 5, 11, 17, 23, 29 अशा जिन्याच्या पायर्‍यांची संख्या ठेवावी.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

वास्तुशास्त्र

news

घरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स

घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नसावे. यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावा ...

news

वास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये

बेडरूमची सजावटीचा पती-पत्नींच्या नात्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून मधुर संबंधांसाठी ...

news

वाहनासाठी वास्तू टिप्स

लाल ,काळा व मरून या रंगाची कार घेणे टाळावे.

news

किचन वास्तू टिप्स

किचनमध्ये भिंतीवर गडद रंग वापरू नये, हलका हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट, ऐवरी असे रंग असले ...