शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जून 2016 (11:15 IST)

गंगाजलाला नका ठेवू अंधार असलेल्या जागेवर

घर आणि परिवाराशी आम्हाला फार प्रेम असत. जर घरात नकारात्मक ऊर्जेचे प्रवेश होऊ लागले तर तो घर सुख देण्याऐवजे दुःख देणारा बनू शकतो. ऊर्जेच्या योग्य प्रयोगामुळे आम्ही आपल्या घराला, आपल्या परिवाराला सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करू शकतो. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगू ज्याने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जेचे संचार होऊ शकते.  
 
घरामध्ये लोक गंगाजल ठेवतात. गंगाजलाला कधीही अंधार असलेल्या जागेत ठेवू नये. तसेच याच्या ठेवण्याची जागा सतत बदलत राहावी. 
 
असे मानले जाते की गंगाजलामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जर याला आम्ही जागा बदलून बदलून ठेवू तर हे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल.   
 
वस्तूमध्ये असे मानले जाते की घरात देवी देवतांच्या अधिक मुरत्या ठेवू नये. फार मोठ्या प्रतिमा देखील घरात ठेवणे योग्य नसते. मोठ्या प्रतिमेला मंदिरामध्ये स्थापित करावे. घरात दोन शिवलिंग, तीन गणेश, दोन शंख, दोन सूर्य प्रतिमा, जगदंबाच्या तीन मुरत्या आणि दोन शालिग्रामाची पूजा नाही केली पाहिजे. असे मानले जाते की असे केल्याने घरात अशांती पसरते.   
 
घराबाहेर दारावर नाव आणि पदाची नेम प्लेट लावल्याने घरात दाखल करणारा प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेसोबत घरात प्रवेश करतो. 
 
नेहमी लोक दिवसा लाइट ऑन सोडून देतात. दिवसा जळत असलेल्या लाइटमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.