शनिवार, 21 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
सखी
मातृ दिन
Written By
©ऋचा दीपक कर्पे|
Last Modified:
रविवार, 10 मे 2020 (07:03 IST)
संबंधित माहिती
"ती माऊली"
आईचा सन्मानाचा दिवस म्हणजे मातृदिन
अशावेळी येते आई आठवण तुझी
Mother's Day Quotes आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही
पित्यापेक्षा आईचं महत्तव का?
"आई" ही दोनच अक्षरे
"आई" ह्या दोन अक्षरांत
संपूर्ण विश्व सारा संसार
हेच दोन अक्षर
प्रत्येक जीवाचा आधार
धरणी आई प्रेमळ
जन्मदात्री, पोसणारी
मायेचा प्रेमळ हात
जग अंकात सामावणारी
सहनशील, मायाळू
भरभरून देणारी
मोबदल्यात कुणाकडून
काहीच न घेणारी
जगातील प्रत्येक आई
ह्याच धरणीचा अंश
सोसून सारे दुःख कष्ट
वाढवते कुटुंबाचा वंश
"आई" ही दोनच अक्षरे
अशक्य वर्णन कराया
आई म्हणजे अस्तित्व
घडवते लेकरांचा पाया
आई म्हणजे आत्मा
आई म्हणजे देव
आईच्या श्रीचरणी
सदैव मस्तक ठेव
सदैव मस्तक ठेव...!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
योगिनी एकादशीला हे ५ काम करा, लक्ष्मी तुमची साथ कधीच सोडणार नाही
हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. वर्षात २४ एकादशी असतात, त्या प्रत्येकाचे स्वतःचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. यापैकी एक ज्येष्ठ कृष्ण पक्षाची एकादशी आहे, ज्याला योगिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी या वर्षी २१ जून २०२५, शनिवारी येत आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे आणि उपवासासह केलेले दान आणि सत्कर्म विशेष पुण्यपूर्ण फळ देतात असे मानले जाते.
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे. विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे "अडथळे दूर करणारी". विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ शकते. चिन्मयी: चिन्मयी हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ आहे "जागरूक". आर्विका - या नावाचा अर्थ आहे शाश्वत. गन्वी- या नावाचा अर्थ भक्ती असा होतो.
पत्नीसाठी जीव पणाला लावतात या तारखेला जन्मलेले पती, सर्वात प्रेमळ जीवनसाथी बनतात
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक २ असतो. मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे.
गरोदरपणात महिला माहेरी बाळंतपणाला का जातात,काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
घरातील सून आई होणार आहे हे कळल्यावर कुटुंब सर्वात जास्त आनंदी होते. मुलाला जन्म देऊन ती कुटुंबाचा वंश पुढे नेते. गरोदरपणात महिला माहेरी जातात.
मधुमेहाच्या रुग्णांनी हे 4 योगासन दररोज करावे, साखर नियंत्रणात राहील
योग दिन 2025: दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि दैनंदिन जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याची प्रेरणा देतो. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर योग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
स्वादिष्ट बटाट्याच्या धिरडे रेसिपी
साहित्य- बटाटे - तीन मध्यम आकाराचे किसलेले कांदा - एक बारीक चिरलेला हिरवी मिरची - दोन बारीक चिरलेला कोथिंबीर - दोन टेबलस्पून बेसन - तीन टेबलस्पून मीठ चवीनुसार तिखट - अर्धा टीस्पून गरम मसाला - १/४ टीस्पून तेल
Mango Rasmalai Recipe एकादशी निमित्त बनवा आंब्याची रसमलई
साहित्य- दूध - एक लिटर फुल क्रीम लिंबाचा रस - दोन टेबलस्पून पाणी - एक कप आंब्याचा गर - एक कप साखर - चार टेबलस्पून केसर - गरम दुधात भिजवलेले वेलची पूड - अर्धा टीस्पून चिरलेला पिस्ता आणि बदाम
International Yoga Day 2025 Wishes in Marathi जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा
योग करेल रोज त्यापासून दूर राहील रोग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा! आजच्या योग दिनी, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा
International Yoga Day 2025:आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी का साजरा करतात, इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या
International Yoga Day 2025:21जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.योग आपल्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक वेळा सतत योग केल्याने अनेक गंभीर आजार देखील दूर राहतात.
योनीतून खाज सुटणे कधीकधी एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते,कारण जाणून घ्या
योनीमार्गात खाज येण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यात सौम्य जळजळ होण्यापासून ते संसर्ग आणि आजारापर्यंतचा समावेश असू शकतो.गुरुकिल्ली आहे.