Mothers Day 2020: मातृदिना (मदर्स डे)ची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या त्याचा इतिहास

जग भरात
मदर्स डे मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.
तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस. पण काही देशांमध्ये वेग वेगळ्या तारखेत देखील साजरा करण्यात येतो हा दिवस. जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात.

मदर्स डेबद्दल बरीच वेग वेगळी मान्यता आहे. काहींचे मानणे आहे की मदर्स डे च्या या खास दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली होती. वर्जिनियामध्ये एना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरुवात केली होती. असे म्हटले जाते की एना आपल्या आईशी फार प्रेम करत होती आणि तिच्याकडून बरीच काही तिने शिकले होते. तिने कधीही लग्न केले नाही आणि आईच्या निधनानंतर तिने तिच्याप्रती आदरम्हणून ह्या खास दिनाची सुरुवात केली. ईसाई समुदायाचे लोक या दिवसाला वर्जिन मेरीचा दिवस मानतात. युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग संडे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

याच्याशी निगडित एक कथा अशी देखील आहे की मदर्स डेची सुरुवात ग्रीसहून झाली होती. ग्रीसचे लोक आपल्या आईचा फार सन्मान करतात. म्हणून ह्या दिवशी ते तिची पूजा करतात. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची होती आणि मदर्स डे च्या दिवशी ते तिची पूजा करत होते.

mother
या वर्षी मदर्स डे 2019ची थीम आहे बॅलेंस फॉर बेटर (#balanceforbetter).
या थीमचे मुख्य उद्देश्य जगात जेंडर बॅलेंस अर्थात लिंग संतुलन कायम ठेवणे गरजेचे आहे. आईचा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा योगदान असतो. ही आईच असते जी कधीही आपल्या जबाबदार्‍यांपासून तोंड फिरवत नाही.


9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्‍याच देशांमध्ये हा खास दिवस मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला. तर मग या वर्षी मदर्स डे चा
हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया. ते सर्व काही करा जे तुम्ही व्यस्त असल्यामुळे करू शकत नाही. आईला तिच्या आवडीचे नक्की काही घेऊन द्या.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का नसतात जाणून घेऊ या

की बोर्ड चे बटणं वर्णमाला क्रमात का  नसतात जाणून घेऊ या
की बोर्ड हे टाईप रायटर चे संशोधित रूप आहे. टाईप रायटर चा शोध 1868 साली लॅथमशोल्स ने ...

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ या

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ  या
कलम 112: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊ या.

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊ या.
आपण बऱ्याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते

काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.

काही सोप्या कुकिंग टिप्स जे कुकिंग करणे सोपे करतात.
इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.

काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर

काय सांगता , त्वचेसाठी फायदेशीर आहे कापूर
उन्हाळ्याच्या उष्णतेसह मुरूम आणि पुरळ चेहऱ्यावर दिसू लागतात