Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (13:30 IST)
गेटवे ऑफ इंडीयाजवळ कराचीतील नाव
गेट वे ऑफ इंडियाजवळ एक बेवारस नाव आढळून आली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. या नावमध्ये कराची येथील काही कागदपत्रे आढळून आली आहेत. या वृत्तास गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही दुजारो दिला आहे.
भारतीय नौसेना, मुंबई पोलीस, समुद्र सुरक्षा दल यांची नजर चुकवून ही नाव येथे आलीच कशी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे.