शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (15:54 IST)

शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीच्या संदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
शिवसेना कार्यकर्ताओं ने ईडी दफ्तर को बीजेपी प्रदेश कार्यालय घोषित कर दिया और बैनर लगा दिए। 
अशी माहिती देण्यात आली आहे.