लश्कर-ए-तैय्यबाच्या नावाने ई-मेल, हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी

mumbai
Last Modified गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (17:05 IST)
मुंबईतील एक सेव्हन स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांचे जॉइंट कमिश्नर (क्राईम) यांच्या
माहितीनुसार, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैय्यबाच्या नावाने ई-मेल पाठवून धमकी दिली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या ई-मेलमध्ये मुंबईतील चार हॉटेल्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की, जर २४ तासांच्या आत सव्वा सात कोटी रुपये देण्यात आले नाहीत तर हॉटेल्स बॉम्बने उडवण्यात येतील. ही रक्कम बिटक्वाईनमध्ये मागण्यात आली आहे.
या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी सर्व हॉटेल्सची तपासणी केली. परंतु, तेथे काही आढळून आले नाही. हॉटेल्समध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हा ई-मेल कुठून आला आहे, याचा तपास पोलिस करत आहे. मुंबईतील लीला, रामदा, पार्क आणि सी प्रिन्स ही चार हॉटेल्स आहेत.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल ...

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मध्यमवर्ग टाळ्या ...

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मध्यमवर्ग टाळ्या आणि थाळ्याच वाजवणार?
प्रश्न अत्यंत साधा-सरळ आहे. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 2019 नंतर मध्यम ...