श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द

shripad chindam
Last Modified शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:55 IST)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला
नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर ही कारवाई केली.

छिंदमविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. मात्र छिंदमने गैरहजेरी लावली. त्याला सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते तो आजही अनुपस्थित राहिल्याने
मुदतवाढ न देता किंवा त्याची वाट न पाहता नगरविकास विभागाने कारवाई करत निकाल दिला.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली ...

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये ...

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल बाजारातील अपेक्षेपेक्षा चांगले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल बाजारातील अपेक्षेपेक्षा चांगले
विश्लेषक आणि बाजारातील पंडितांच्या अंदाजानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी आपल्या ...

येस बँकेच्या ताब्यात अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार

येस बँकेच्या ताब्यात अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची ...

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरूष वल्लभभाई ...

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष ...