Widgets Magazine
Widgets Magazine

गुरुनानक यांचे 10 विशेष‍ सिद्धांत

6. प्रामाणिकपणे व मेहनतीने पोट भरलं पाहिजे. 
 
7. वाईट कार्य करण्याचा विचार मनात आणू नये आणि कोणाला छळू नये.
 
8. नेहमी प्रसन्न राहावे. ईश्वराकडून आपण कळत-नकळत केलेल्या चुकांची क्षमा मागावी.
 
9. शरीराला जिवंत ठेवण्यासाठी अन्न गरजेचं आहे पण लोभ, लालसा आणि संग्रह करण्याची वृत्ती वाईट आहे.
 
10. मेहनती आणि प्रामाणिकपणे अर्जित केलेल्या कमाईने तून गरजू लोकांना दान करावे.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

शीख

news

गुरू नानकदेव जयंती

गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील ...

news

स्वतःत देव पहायला लावणारा शीख धर्म

शीख धर्माची स्थापना ही गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन ...

news

खालसा पंथ व त्याचे ककार

शीखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांनी पांच ककारांची निर्मिती खालसा पंथाचे ...

news

स्वतःत देव पहायला लावणारा असा हा शीख धर्म

शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी ...

Widgets Magazine