testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आर्ट ऑफ लिव्हिंगततर्फे 100 देशात ‘योगा डे’

yoga
मुंबई- अशासकीय सामाजिक संस्था आर्ट ऑफ लिव्हिंग येत्या मंगळवारी 21 जून रोजी केवळ भारतातच नव्हे तर शंभर देशांमध्ये जागतिक योग दिन साजरा करणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर ब्रुसेल्स येथे युरोपियन संसदेमध्ये गायडेड मेडिटेशनसह योगासने घेणार आहेत. हा कार्यक्रम यहुदी मेनूहीन हॉलमध्ये होणार असून युरोपियन संसद सदस्य सहभागी होणार आहेत. वॉशिंग्टन डीसी, बोस्टन, कोलंबस, मिनेसोटा, सॅनफॅन्सिस्को, पोर्टलँड आणि सीएटचे तसेच ब्रिटनमध्ये श्रीश्री रविशंकर यांचे सुदर्शनक्रिया, योगा आणि मेडिटेशनवर आधारित विविध र्काक्रम होणार आहेत.


यावर अधिक वाचा :