शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इच्छाधारी नागाच्या वधूची वेदना...

विश्रामपूर- ‍आधी तिने दावा केला की एका रात्री इच्छाधारी नागदेवता आले आणि त्यांनी तिच्या भांगेत सिंदूर भरून विवाह गेले. मीडियात हे प्रकरण खूप गाजलं नंतर धक्कादायक तथ्य समोर आले.
 
इच्छाधारी नागाची वधू म्हणून चर्चेत आली कसकेला गावाची अल्पवयीन किशोरीला हे नाटक करण्यासाठी व तिच्यावर बलात्कार करण्याचा आरोपाखाली जयनगर पोलिसाने बिंदू राजवाडे नावाच्या तरुणाला अटक केली करून प्रकरण नोंदले आहे.
 
या तरुणाचे ऐकून किशोरीने 16 जुलैला इच्छाधारी नागाने माझ्याशी विवाह केले असा दावा केला. नंतर तिच्या घरात खूप भीड जमू लागली. अनेक लोकं तिची पूजा अर्चना करू लागले. अलीकडे तिची तब्येत बिघडल्यावर जिला प्रशासन ने पोलिसांना तिच्या उपचारासाठी नागपंचमीच्या दिवशी आरोग्य क्रेंद्रात भरती करवले.
 
तिथे जरा सक्ती केल्यावर खरं समोर आले. स्वत: केलेला दावा खोटं असून तिने सांगितले पर्री गहिला गावात राहणार्‍या तरुण बिंदू रजवाडेने 15 जुलै ला 3 वाजता हिची भेट घेतली. नंतर मंदिरात जाऊन तिच्या भांगेत सिंदूर भरले आणि धमकावले की कोणालाही हे सांगायचे नाही. कोणी विचारल्यास सांग ‍की नागदेवता ने सिंदूर भरले. तरुणाने रात्रभर तिला आपल्याजवळ ठेवून 16 जुलैला सकाळी तिला घरी सोडून दिले.
 
भीतीमुळे तिने तरुणाने सांगितलेली कहाणी रचली आणि प्रचारीत केली. किशोरीने आरोप लावला आहे की तरुणाचे लग्न झालेले आहे तरी त्याने मला लग्नाचे प्रलोभन देऊन माझ्यावर बलात्कार केला. आता तो लग्न करायला तयार नाही. पोलिसाने प्रकरण नोंदले आहे.