मंगळवार, 21 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
वृत्त-जगत
मराठी बातम्या
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (11:05 IST)
ओबामांचा भारतातील दौरा
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव
तामिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एका महिलेने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. कारण होते की, सोशल मीडियावर लोक या महिलेला बेजवाबदार आई म्हणून ट्रोल करीत होते. सतत होणाऱ्या या ट्रोलिंगमुळे ही महिला डिप्रेशन मध्ये गेली. व टोकाचे पाऊल उचलले.
भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास
भाजप नेता संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथ वर आपल्या टिप्पणीला घेऊन लोकांची माफी मागितली आहे. सोबतच प्रायश्चित्तासाठी 3 दिवस उपास ठेवण्याचे वचन दिले आहे. माहितीनुसार भगवान जगन्नाथ यांच्याशी जोडलेल्या विवादांमध्ये फसलेले भाजप नेता संबित पात्रा म्हणाले की, माझी जीभ घसरली त्याबद्दल मी माफी मागतो. तसेच देवाची क्षमा मागून 3 दिवसीय उपास देखील करणार आहे.
नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू
नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कारने जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी आरोप लावला की, कारने अनेक वेळेस बाईकला धडक दिली. पोलिसांनी कार ड्राइव्हरला ताब्यात घेतले आहे.
भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या
मध्य प्रदेशमधील इंदोर मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार यांच्या नातवाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मृत तरुणाचे नाव विजय दांगी आहे. 19 वर्षाचा हा तरुण विजय याने विष खाऊन आपला जीव दिला आहे. तसेच विजयच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही. पण आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्याच्या आधारावर पोलीस पुढील तपास करीत आहे.
वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?
शिवसेनेचे वर्तमान सांसद गजानन कीर्तिकर यांची पत्नी मेघना या सोमवारी म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतृत्ववाली पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आपल्या पतीच्या निर्णयाला त्यांनी अस्वीकार केले. तसेच आपल्या मुलाला मत दिले. अमोल, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा सीट शिवसेना युबीटीचे उमेद्वार आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर
MSBSHSE Maharashtra Board Class 12th (HSC) Result 2024 LIVE महाराष्ट्र 12वी निकाल 2024 लाइव्ह अपडेट्स: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज मंगळवार, 21 मे 2024 रोजी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा HSC निकाल जाहीर केला. रोल नंबर आणि आईचे नाव यासारख्या वैयक्तिक लॉगिन तपशीलांचा वापर करून विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल पाहू शकतात. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.37% आहे.
2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक
पुण्यामध्ये पोर्श कार अपघात सध्या चर्चेमध्ये आहे. शहरातील एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या 14 तासानंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टामध्ये काही अटी लागू करून जामीन मिळाला.
ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती
चेन्नईमध्ये सोशल मीडियाच्या ट्रोलिंगमुळे एका आईने आत्महत्या केली. खरं तर, चेन्नईतील एका इमारतीत एक बालक चौथ्या मजल्यावरून पडून शेडला लटकले होते, ज्याला खूप प्रयत्नांनंतर वाचवण्यात आले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर लोकांनी सोशल मीडियावर मुलाच्या आईला खूप ट्रोल केले आणि तिला बेफिकीर म्हटले.
भारतामध्ये राष्ट्रीय शोक घोषणा
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सोमवारी ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या निधनबद्दल शोक व्यक्त केला आहे. आणि म्हणाले की, भारत इराणच्या द्विपक्षीय संबंधांना करण्यासाठी त्यांच्या योगदानाला नेहमी लक्षात ठेवेल.
एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन
भारत सरकारने एक्स्पोर्ट होणाऱ्या मसाल्यांवर ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड पासून होणारे कन्टामिनेशनला थांबवण्यासाठी डिटेल्ड गाइडलाइंस घोषित केली आहे. भारतातून निर्यात केले जाणाऱ्या मसाल्यांना घेऊन काही वेळापासून बातम्या येत आहे आणि काही देशांनी भारतातील मसाल्यांमध्ये ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड असल्याचा आरोप लावून एक्शन घेतली आहे. ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड एक कैंसर कॉजिंग केमिकल आहे. ज्याचे भारतीय मसाल्यांमध्ये मिसळलेले असल्याचे आरोप लावून विदेश चर्चा करीत आहे. यानंतर भारतात सरकार जागृत झाली आहे आणि घेऊन मोठे पाऊल उचललेले आहे.