testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ट्रायल रूममध्ये मोबाइल, काढत होता आईएस च्या मुलीचा व्हिडिओ

भोपाळ- पोलिसने एका शॉपिंग मॉलच्या एका विक्रेताला अटक केली जो ट्रायल रूममध्ये चेंज करत असलेल्या आईएसच्या मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिस अधीक्षक भारतेन्दु शर्मा यांनी सांगितले की मुलगी चेंज करायला जात होती तेवढ्यात तिची नजर ‍तिथे लपवून ठेवलेल्या मोबाइलवर पडली. त्याचा व्हिडिओ कॅमरा चालू होता.

तरूणीने मोबाइल पाहत्याक्षणी हल्ला केला आणि आपल्या आईला सूचित केले. आईने मोबाइल स्वत:च्या ताब्यात घेऊन मुलीने आपल्या वडिलांना सूचित केले. त्यांनी तुरंत पोलिसांना सूचित केले.
शर्मा यांनी सांगितले की आरोपी विरूद्ध तक्रार दाखल केली गेली असून चौकशी चालू आहे की यापूर्वी त्याने किती व्हिडिओ काढले आहेत.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

भारताची विक्रमी भरारी, ISRO चे Chandrayaan-2 अवकाशात

national news
श्रीहरीकोटा- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये ...

चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम ...

national news
चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन इस्रोने इतिहास ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...

सहा राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती

national news
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्याच्या नव्या राज्यपालांची ...

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

national news
नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं ...