testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नरेंद्र मोदी नपुंसक- सलमान खुर्शीद

वेबदुनिया|
नवी दिल्ली- गुजरात दंगली संदर्भात केंद्रीय परराष्ट्रमत्री सलमान खुर्शीद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नपुंसक संबोधले होते. फरुखाबाद येथे मंगळवारी हे वादग्रस्त ‍वक्तव्य केले होते. त्यानंतर खुर्शीद यांनी पुन्हा बुधवारी मोदींवर प्रहार केला. मी डॉक्टर नाही. मी मोदींची शारीरिक तपासणी करू शकतात.

एखादा व्यक्त कोणतेही काम करण्यास सक्षम नाही. या अर्थाने नपुंसक हा शब्दप्रयोग केल्याचेही खुर्शीद यांनी
सांगितले. मात्र भाजपने खुर्शीद यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तिव्र शब्दात निशेष केला आहे. भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन म्हणाले, खुर्शीद विदेशात शिकले आहेत. त्यामुळे त्यांना देशाच्या संस्कृतीचा विसर पडला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कॉंग्रसने माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.


यावर अधिक वाचा :