Widgets Magazine

१० वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (10:56 IST)

Widgets Magazine

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे. २० ते २३ मार्चला सलग परीक्षा आल्यामुळे पालक व विद्यार्थी नाराज झाले होते. याविषयी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. दोन विषयांच्या परीक्षेमध्ये किमान एक दिवसाचे अंतर असावे अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी शिक्षण मंडळाला हे आदेश दिले आहेत. यात २०  ते २३ मार्च दरम्यान होणार्याा विषयांच्या परीक्षांदरम्यान आता सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

संदीप तटकरेचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुनील ...

news

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता (७७) यांचे निधन झाले ...

news

इथे मिळतो जवानांना खास पाहुणचार

हिमाचल प्रदेशच्या पठाणकोट- धर्मशाला रस्त्यावर इशान शर्मा यांचे ‘गोपाल हॉटेल अँड ...

news

आंतरराष्ट्रीय सीमेवर महिला जवान तैनात

भारताने जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांना तैनात ...

Widgets Magazine