Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीरमध्ये चकमक सुरु, एक दहशतवादी ठार

सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (10:59 IST)

kashmir

जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यात हिजबूल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.

शोपियन जिल्ह्यातील वनगम गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. मध्यरात्रीपासून चकमक सुरु आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

१० वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे. २० ते २३ मार्चला सलग परीक्षा ...

news

संदीप तटकरेचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. सुनील ...

news

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता (७७) यांचे निधन झाले ...

news

इथे मिळतो जवानांना खास पाहुणचार

हिमाचल प्रदेशच्या पठाणकोट- धर्मशाला रस्त्यावर इशान शर्मा यांचे ‘गोपाल हॉटेल अँड ...

Widgets Magazine