testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जम्मू काश्मीर मध्ये बस अपघात, दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी एक प्रवाशी बस खोल दरीत कोसळल्याने किमान 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जेके02-0445 लोरान ते पूंछच्या दिशेने जात होती. बसमध्ये 19 जण प्रवास करत होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित सर्व जखमींना उपचारासाठी मंडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही तरी संतुलन बिघडल्याने बस खोल दरीत कोसळली असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
Bus accident in Jammu Kashmir" width="740" />
मृतकांमध्ये चौकीदार वली मोहम्मद पिता कादिर शेख (70, बड़ाचर, लोरन), गुलाम मोहम्मद पिता नूर मोहम्मद (55, चेकरीबन, लोरन), परवीन अख्तर पत्नी मोहम्मद रशीद (32, लोरन), बशीर अहमद (लोरन), अजीज अहमद पिता मोहम्मद रमजान (65, लोरन), तसेच 4 वर्ष आणि 8 महिन्याचे मूल देखील सामील आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...

गोव्यात भाजप गठबंधन सरकार, प्रमोद सावंत यांनी केलं बहुमत ...

national news
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचे नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत ...

गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल 5 खास गोष्टी

national news
- प्रमोद सावंत व्यवसायाने एक शासकीय आयुर्वेद चिकित्सक होते. त्यांना मनोहर पर्रिकर यांनी ...

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

national news
भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 ...

राहुल गांधी यांनी मौन राखून पर्रिकरांना वाहिली श्रद्धांजली

national news
लोकसभा निवडणुकीत मिशन साऊथ मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतील ...