गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बेहीशोबी मालमत्ता 200 टक्के दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दनालले आहे. त्यातच आता एक नवीन माहिती समोर येते आहे. यामध्ये पुढील 50 दिवसातील बँक डिपॉझिटवर सरकारची नजर तर असणारच आहे. मात्र यामध्ये अडीच लाखांपेक्षा अधिक कॅश डिपॉझिट झाल्यास संबंधित बँकेला त्यासंदर्भात रिपोर्ट द्यावा द्यावा लागेल.
 
तर सोबतच 10 लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम सापडल्यास त्यावर बेहिशेबी मालमत्तेवर जितका कर भरावा लागेल तेवढी अधिकची रक्कम व त्यासोबत 200 टक्के दंडही भरावा लागणार आहे. म्हणजेच पैसे दिले नाही तर घोळ आणि दिले तर दंड अशी स्थिती निर्माण झाली असून यामुळे अनेक काळा पैसा कमविणारे अडचणीत सापडले आहेत.