Widgets Magazine
Widgets Magazine

योगी मंत्रीमंडळात नाराजी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीच सरकारच्या कामकाजावर नाराज आहेत. कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी 4 जुलैपासून सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 
ओमप्रकाश राजभर भाजपचा मित्रपक्ष भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. कुटुंबातील एखादा सदस्य ऐकत नसेल तर त्यासाठी काही तरी करावंच लागतं. समाजवादी पार्टीच्या काळातील अधिकारी आमचं ऐकत नाहीत. जनतेने आम्हाला त्यांना न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी मत दिलं आहे. सरकारविरोधात नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्याविरोधात आंदोलन करणार असल्याचं ओमप्रकाश राजभर यांनी सांगितलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, ‘अखेरचा ...

news

आता ओढ दर्शनाची

सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी धरून देहू, आळंदीसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून पायी ...

news

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आझादीच्या घोषणा

हाजिरा- पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक लोकांनी पाकच्या अत्याचारविरोधात आवाज उठवायला ...

news

नोटाबंदीनंतर तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास सुरु :पंतप्रधान

नोटाबंदीनंतर देशभरातील तीन लाखांपेक्षा अधिक कंपन्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची ...

Widgets Magazine