सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (14:57 IST)

स्कूटीनंतर आता कारच्या उघड्या छतावर जोडप्यांचा रोमान्स

उत्तर प्रदेशातील लखनौ मधून व्हिडिओ समोर आला आहे. जे पाहून काही लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहींनी कारवाईची मागणी केली आहे. वास्तविक, हजरतगंजमध्ये स्कूटीवरील रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर (कपल स्कूटी व्हायरल व्हिडिओ), आता सनरूफमधून बाहेर पडून कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे