Widgets Magazine
Widgets Magazine

बिहार नंतर आता AIADMK एनडीएमध्ये सहभाग नोंदवणार

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:36 IST)

बिहार यांना भाजपाने सोबत घेतले आहे. आता दक्षिण भारतातील जयललिता यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे भाजपाची टाकत पूर्ण वाढणार आहे.AIADMK अण्णाद्रमुकचे लोकसभेत 37, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. खासदारांच्या संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसनंतर एआयएडीएमके तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. राज्यातील विधानसभेच्या 234 जागांपैकी 130 जागा ‘एआयएडीएमके’कडे आहेत.येत असलेल्या निवडणुका आणि जवळ जवळ पूर्ण भारतावर असलेले भाजपची सत्ता यामुळे भाजपची ताकत वाढणार आहे हे निश्चित आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आपल्या सैनिकांचे यश : लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा

पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान

news

नवाझ शरीफ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आज

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ गट)चे नेते शाहिद खकान अब्बासी यांची पंतप्रधान पदासाठी ...

news

2019साठी मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही: नितीश

2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही असं ...

news

मुंबई विद्यापीठ: सर्व निकाल ५ ऑगस्टला लागणार

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण ...

Widgets Magazine