Widgets Magazine
Widgets Magazine

अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार

गुरूवार, 27 जुलै 2017 (14:49 IST)

भाजपचे अध्यक्ष अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरातमधून ते निवडणूक लढवतील. तसंच त्यांच्यासोबत स्मृती इराणी याही निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढवतील असा निर्णय झाला अशी माहिती केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.

अमित शहा गुजरातमधून विद्यमान आमदार आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी आता अमित शहा आमदारकीचा राजीनामा देतील. शहा यांच्यासोबत स्मृती इराणी याही राज्यसभेची निवडणूक लढवतील. तसंच मध्यप्रदेशमधील एकमात्र राज्यसभेच्या जागेसाठी संपतिया उइके यांना उमेदवारी देण्यात आलीये. उइके हे आदिवासी नेते आहे. मध्यप्रदेशमधील पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी या जागेसाठी पोटनिवडणूक होतेय.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता राजद कोर्टात जाणार

राजद नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि ...

news

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : एम.फिल., पीएच.डीच्या जागांमध्ये घट

यावर्षी पी.एच.डी साठी 2000 जागा तर एम.फिल.साठी 265 जागांसाठीच प्रवेश प्रक्रिया घेण्यात ...

news

नितीशकुमार काहीतरी करणार याची कुणकुण होतीच

नितीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती पडले होते, असा ...

news

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चौदा महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली ...

Widgets Magazine