Widgets Magazine

अमरिंदर सिंग यांचा १६ मार्चला शपथविधी

Last Modified सोमवार, 13 मार्च 2017 (09:12 IST)
पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला असून १६ मार्च रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे अमरिंदर सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :