सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 3 मे 2021 (14:39 IST)

Live विधानसभा निवडणूक निकाल 2021 : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुडुचेरी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत, परंतु 292 जागांवर मतदान झाले आहे. ज्या पक्षाच्या खात्यात 147 जागा असतील त्या पक्षाला राज्यात सरकार स्थापनेचा दावा करता येईल. 2016 मध्ये ममता बनर्जी यांच्या पक्षाला 211 सीट्स मिळाल्या होत्या. काँग्रेसला 44, माकपाला 26 आणि यंदा सत्तेचा दावेदार मानल्या जाणार्‍या भाजपाला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. 2 मे रोजी जाहीर होणार्‍या निकालासंबंधी माहिती आम्ही पुरवणार आहोत. वेबदुनियासह रहा....
बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 294
पक्ष विजय
टीएमसी 213
बीजेपी 77
इतर 02
 
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. सध्या येथे भाजपाचे सरकार आहे. 2016 मध्ये भाजपने 61 जागा मिळवल्या होत्या. काँग्रेसने 25 आणि एआययूडीएफने 13 जागा मिळवल्या होत्या.
आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 126
पक्ष विजय
बीजेपी + 75
काँग्रेस + 50
इतर 01
तामिळनाडूमधील 234 विधानसभा जागांसाठी, केरळमधील 140 आणि पुडुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी निकाल येथे पहा. 
 
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 234
पक्ष विजय
डीएमके + 156
एआयएडीएमके + 78
इतर 00

 
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 140
पक्ष विजय
एलडीएफ 99
यूडीएफ 41
इतर 00

 
पुडुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 30
पक्ष विजय
एनडीए 08
यूपीए 16
इतर 06