testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरचे डबे रुळावरून घसरले

Last Modified शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (10:22 IST)
औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रूळावरून घसरले असून या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील भालकी येथे मध्यरात्री हा अपघात झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून येथून पास होणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. रेल्वीची अधिकारी घटनास्थळी पोहचले असून लवकरच वाहतूक पूर्णपदावर येईल, असे सांगण्यात येत आहे.यावर अधिक वाचा :