सेक्सच्या डिमांडवर पत्नीच्या लाथेने पतीची मृत्यू

Widgets Magazine

बंगळुरू: येथील एका व्यक्तीच्या पत्नीद्वारे प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याने पतीची मृत्यू झाली. पत्नीने सांगितले की पती एचआयव्ही पॉझिटिव्ह होता आणि विना कॉन्ट्रसेप्टिवच्या सेक्स करण्यासाठी आतुर होता. यामुळे दोघांमध्ये भांडण झाली. पोलिसांना तेव्हा कळले जेव्हा नातेवाईक गुपचुप अंतिम संस्काराची तयारी करत होते.
 
हे प्रकरण ब्यातरनपुरा क्षेत्रातील आहे. सूत्रांप्रमाणे शनिवारी मध्य रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यात पतीची मृत्यू झाली. कविका लेआउट रहिवासी निर्मला हिने पोलिसांना सांगितले तिचा पती उदय कुमार मेडिकल रिर्पोट्सप्रमाणे एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. असे असूनही तो प्रोटेक्शन घेतल्याविना सेक्सची डिमांड करत होता. यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद निर्माण व्हायचा.
 
शनिवारी रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले. निर्मलाने सांगितले की अनसेफ सेक्सला नकार दिल्यामुळे पतीने तिच्यावर मारहाण सुरू केली. या दरम्यान बचाव करताना उदयच्या प्रायव्हेट पार्टवर मार बसला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

12 हजार लोकांना खारीने लोटले अंधारात

सार्निया ऑन्टारिओ येथे एक खार वीज निर्मिती केंद्रात भरकटली व सुमारे 12 हजार रहिवाशांना ...

news

संयुक्त महाराष्ट्रासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - डॉ. दीपक पवार

संयुक्त महाराष्ट्र चळवळ या विषयी महाराष्ट्राच्या जनतेत उदासीनता आहे आहे. महाराष्ट्र ...

news

यंदाचा मराठी भाषा दिन गेट वे ऑफ इंडियावर

फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी महाराष्ट्र ...

news

मुंबईतील 6 मार्चचा मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती

मुंबईतील 6 मार्चचा नियोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ...