Widgets Magazine
Widgets Magazine

चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्ट्या

शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 (10:15 IST)

चौथा शनिवार आणि  रविवार असल्याने बँकांना सलग दोन दिवस सुट्ट्या आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. लोकांना पैशांसाठी एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार असल्यामुळे तिथे पुन्हा एकदा रांगा वाढणार आहे. सोबतच एटीएममधून पैसे काढताना येणारी दोन हजाराची नोट आणि पुढे सुट्ट्या पैशांचा यामुळे ही अडचणी वाढणार आहेत. तर ज्यांना बँकेत जाऊन व्यवहार करायचा आहे, तसंच जुन्या नोटा खात्यात जमा करायच्या आहेत त्यांना मात्र आता दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

महावितरण 15 डिसेंबरपर्यत वीजबिलासाठी 500 च्या जुन्या नोटा घेणार

राज्य सरकारकडून मिळालेल्या निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 ...

news

लोकसभेत एकाचा प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

लोकसभेमध्ये एकाने प्रेक्षक गॅलरीतून दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राकेशसिंह बघैल ...

news

बाजारात दोन प्रकाराचे चालत आहे 500च्या नवीन नोटा, बनावटाची शक्यता वाढली

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचे चलन बंद झाल्याने बाजारात आले 500चे नवीन नोटांमध्ये ...

news

बठिंडा येथे नरेंद्र मोदी यांची रॅली ...

- मध्यमवर्गीयांचं शोषण मला बंद करायचं आहे, गरिबांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे - ...

Widgets Magazine