Widgets Magazine
Widgets Magazine

बिग बाझारमधून काढू शकता 2 हजार रुपये

नवी दिल्ली, बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (10:59 IST)

आता बिग बाझारच्या देशभरात 260 स्टोर्स आहे. आता तुम्ही गुरूवारपासून (दि. २४) मॉल आणि अन्य ठिकाणी असणाऱ्या ‘बिग बझार’च्या आस्थापनांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपये काढू शकता. बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. त्यामुळे बँका आणि एटीएम बाहेरील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून ‘बिग बाझार’च्या सर्व शाखांमध्ये डेबिट कार्डच्या मदतीने लोकांना दोन हजार रुपये मिळू शकतील. या निर्णयामुळे शहरी भागातील नागरिकांची गैरसोय काहीप्रमाणात कमी होणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून दुकाने आणि मॉल्समधील आस्थापनांच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढण्याला परवानगी दिली होती. याशिवाय, ग्रामीण भागातही सरकारने पेट्रोल पंपवर देखील दोन हजार रुपये काढण्याची सोय केली होती.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मोदींचा निरोप घेऊन गडकरी मातोश्रीवर

भाजपकडून विरोधकांना 'जशास तसे' उत्तर देण्याची रणनीती आखली जात असून त्याचाच भाग म्हणून ...

news

तर टोकाची भूमिका घेतली जाईल - उद्धव ठाकरे

नोट बंदी शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शिवसेना रोज या निर्णयाचे कोणत्या न ...

news

विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीला मोठा धक्का काँग्रेस -भाजपला समान जागा

विधान परिषद निवडणूक निकाला जाहीर झाले आहेत. यांमध्ये राष्टवादी कॉंग्रेसच्या हातातील ...

news

बाळासाहेबांना मी वर काय उत्तर देऊ - पंतप्रधान मोदी

नोट बंदी निर्णय मागे घ्या या मागणीसाठी आज शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ...

Widgets Magazine