शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (17:04 IST)

Bihar : सासूच्या प्रेमात जावई पडला,दोघांना कुटुंबीयांनी पकडलं

Bihar
असं म्हणतात की सासू आणि जावयाचं नातं आई आणि मुला सारखं असत. पण बिहारच्या जमुई जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आपण वैवाहिक बाह्य संबंध असलेले अनेकदा ऐकले आहे. पण स्वतःच्या सासूशी अनैतिक संबंध असण्याचा प्रकार बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कला गावातील आहे. 

या गावात आपल्या मामे सासूशी एकाच प्रेम संबंध जुडले आणि रात्रीच्या वेळी प्रेयसी सासूला भेटायला गेलेल्या या तरुणाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं नंतर झाडाला बांधून ठेवले. पत्नी ला या घटनेची माहिती देण्यात आली पत्नीने त्या ठिकाणी जाऊन पतीला झाडूने चांगलेच बदडून काढले.  
 
हे प्रकरण आहे बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कला गावात राहणाऱ्या सुनील कुमार या तरुणाला आपल्या बायकोच्या मामीशी प्रेम झालं. ती देखील त्याच गावातील आहे. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांच्या गाठी भेटी झाल्या. सुनील विवाहित असून तीन मुलांचा वडील आहे. तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला.ही माहिती गावातील लोकांना मिळाल्यावर त्यांना पकडलं आणि झाडाला बांधलं.

सुनीलच्या बायकोला ही माहिती मिळाल्यावर ती घटनास्थळी पोहोचली.आणि तिने नवऱ्याला बदडून काढलं. या वेळी गावातील लोकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  
 
Edited by - Priya Dixit