testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विधानपरिषदेमध्येही भाजपला सर्वात जास्त संख्याबळ

vidhan bhavan
विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सत्ताधारी भाजप विधानपरिषदेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. भाजपचं विधानपरिषदेतलं संख्याबळ २१ झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ १७ आमदारांपर्यंत घटले आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांची संख्या समान झाली आहे.
२०१४ सत्तेत आल्यानंतर म्हणजेच साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. याआधी
भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी
अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच मैदानात उरले. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ११ जागांसाठी उमेदवारांची संख्या १२ झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली.

विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल
भाजपा- २१
राष्ट्रवादी काँग्रेस -१७
काँग्रेस-१७
शिवसेना- १२
जदयू- १
आरपीआय कवाडे गट-१
शेकाप-१
रासप-१
अपक्ष-१
रिक्त-१


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण

national news
पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...

Xiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...

national news
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...

मुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...

national news
मराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...

iphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय

national news
सोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...

हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा

national news
आपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...

मुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...

national news
मराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...

iphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय

national news
सोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...

हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा

national news
आपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...

जाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...

national news
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...

रक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...

national news
हॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...