Widgets Magazine
Widgets Magazine

तेज बहाद्दुर यादव यांचे बीएसएफ सेवेतून निलंबन

सीमेवर तैनात जवानांना मिळणार्‍या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून निलंबित केल्याचे वृत्त आहे.
 
सोशल मीडियावर तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केली म्हणून ही कारवाई केल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले. तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

BIRTHDAY SPECIAL: देशातील सर्वात अमीर व्यक्ती बनण्याची मुकेश अंबानीची कहाणी

मुकेश अंबानी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल जेवढं सांगितले तेवढंच कमी आहे. त्यांनी ...

news

VIP कल्चरवर मोदींची मार, 1 मे पासून फक्त हे 5 लोकच लावू शकतात 'लाल दिवा'

केंद्राची नरेंद्र मोदी कॅबिनेटने बुधवारी व्हीव्हीआयपी कल्चरच्या विरोधात एक कडक निर्णय ...

news

बाबरी मशीद प्रकरण : भाजपच्या १३ नेत्यांवर गुन्हेगारी खटला चालणार

बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली ...

news

तीन महानगरपालिकेसाठी मतदान सुरु

लातूर, परभणी, चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात ...

Widgets Magazine