Widgets Magazine
Widgets Magazine

भाविकांच्या बसला भीषण अपघात , २ ठार

शनिवार, 22 जुलै 2017 (09:48 IST)

bus accident

बद्रीनाथहून ऋषिकेशला येत असताना महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून दोन भाविकांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं.

बसमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फुलम्ब्री तालुक्यातील निधोणा गावातील 35 प्रवासी होते. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कणप्रयागमध्ये हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या जवळपास 32 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघा गंभीर जखमींना देहरादूनला नेण्यात आलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नागपंचमीला जिवंत सापांची पूजा आणि प्रदर्शन नाही

नागपंचमीच्या निमित्तानं जिवंत सापांची पूजा आणि प्रदर्शन यावर लावलेली बंदी मुंबई उच्च ...

news

नाशिक महानगरपालिकेत गायीला श्रद्धांजली

नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

news

काश्मीर वादात तिस-या पक्षकाराचा हस्तक्षेप नको : राहुल गांधी

काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर, असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि ...

news

भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिस खाण्यायोग्य नाही

रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन ...

Widgets Magazine