15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर

गांधीनगर| Last Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:06 IST)
मोदी सरकार पुढील वर्षी 15 ऑगस्ट पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अति शहा यांनी दिले. अहमदाबादमधील शिलाज येथील ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
शहा म्हणाले, भाजप सरकार देशाच ग्रामीण तसेच शहरी
भागात गृहनिर्माण प्रकल्प राबवित आहे. पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले जाईल, याचा मला विश्वास आहे. आतापर्यंत मोदी सरकारने 10 कोटींहून अधिक परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली आहेत.

यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल घटनास्थळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक लाख रेल्वे क्रॉसिंग विलग करण्याचा निर्णय घेतला.
ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे त्याठिकाणी ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत राज्य सरकार 50 टक्के आणि केंद्र सरकार 50 टक्के खर्च करणार असून रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि ...

अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला
प्राप्तिकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू ...

आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक: राहुल गांधी

आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक: राहुल गांधी
नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी आजीचा आणीबाणी ...

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती
मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता,

बांधकाम साइटवर 11 फूट मगर आढळल्याने खळबळ

बांधकाम साइटवर 11 फूट मगर आढळल्याने खळबळ
गुजरातच्या वडोदरा येथे इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालत असताना अचानक 11 फूट मोठी ...

आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा : यंदाची होळी खेळाल तर कोरोना ...

आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा : यंदाची होळी खेळाल तर कोरोना वाढीसाठी आमंत्रण
नागरिकांनी खबरदारी न घेता यंदाच्या होळीत रंग खेळणे ही बाब कोरोनावाढीसाठी आमंत्रण देणारी ...