testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भीषण अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व्हायरल

Last Modified शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (08:54 IST)
सुरतमधील रमीला सोलंकी (५५) नावाची महिला एका भीषण अपघातातून थोड्यात वाचली आहे. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. सध्या सोशल नेटवर्किग साईटवर हे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व्हायरल होत आहे.
रमीला या रस्त्याच्या कडेला उभ्या राहून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साईबाबा मंदीराकडे तोंड करुन पाया पडत होत्या. मंदिराच्या दारात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रमीला या मंदीराबाहेर रस्त्यावर पायातील स्लीपर काढून डोळे बंद करुन पाया पडताना दिसतात. त्याचवेळी एका भरधाव कचरागाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रमीला या गाडीखाली आल्या. तेथे उपस्थित स्थानिकांनी गाडी चालकाला तुझ्या गाडीसमोर एक महिला आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्याने गाडी मागे घेतली. आश्चर्यकारकपणे गाडी मागे झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या रमीला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

अपूर्वाने केला पती रोहित शेखर तिवारी यांचा खून, दीड तासात ...

national news
पोलिसांच्या माहितीप्रमाणे माजी सीएम एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी यांची ...

कर्नाटकात पत्नी आणि तीन मुलांची क्रूर हत्या केल्याबद्दल ...

national news
गाजियाबादमधील इंदिरापुरमच्या ज्ञानखंडमध्ये बायको आणि तीन मुलांना बेशुद्ध करून त्यांची ...

TikTok वर सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर, मद्रास उच्च न्यायालयाने ...

national news
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की ‘TikTok’ अॅपवरील बंदी ...

कामयानी एक्स्प्रेसला आग

national news
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून मुंबईकडे जाणाऱ्या कामयानी एक्स्प्रेसमधून सोमवारी रात्री ...

सतत स्मार्टफोन हातात असतो तर जाणून घ्या यामुळे होणारा आजार

national news
स्मार्टफोनमुळे जग बदलंय. आज कुणीही फ्री बसलेले आढळतं नाही काही सेकंद जरी मिळाले तरी लोकं ...