testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गुजरातच्या चक्रधर ने तयार केला बुलेट ट्रेनचा लोगो

bullet train logo
Last Modified मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:04 IST)
पंतप्रधान मोदी यांचा महत्वकाक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचा अधिकृत लोगो अखेर ठरला आहे, यामध्ये अहमदाबाद येथील २७ वर्षीय विद्यार्थी चक्रधर आला केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा लोगो तयार केला आहे. यामध्ये नवीन लोगो कसा असावा हे ठरवण्यासाठी
नुकतीच एक स्पर्धा घेतली होती. यामध्ये चक्रधरने बनविलेल्या लोगोने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्या लोगोची निवड समितीने निवड केली असून चक्रधरचा लोगो यापुढे बुलेट ट्रेनची अधिकृत ओळख बनणार आहे.चक्रधर हा द्वितीय वर्षाला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन्सच्या शिकत आहे.
chakradhar

विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत केंद्र सरकारच्या विविध ऑनलाइन पोर्टल आणि विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लोगो मेकिंग स्पर्धेत अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये या प्रकारच्या जवळपास
३० वेळा चक्रधरने
स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही.आपल्या देशातील पहिल्या अश्या बुलेट ट्रेनच्या लोगो स्पर्धेत चक्रधरच्या लोगोवर केंद्रीय मंडळाने मान्यता दिली आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना ...

national news
ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद ...

महाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे

national news
महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले आता मराठी शिक्षकांनाही ...

शेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे ...

national news
यवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न ...

गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...

national news
गुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...

ब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...

national news
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...

शेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे ...

national news
यवतमाळ जिल्हयात पावसाळयाच्या शेवटच्या महिण्यात पाऊस पडणे गरजेचे होते मात्र पाऊस न ...

गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची ...

national news
गुजरातमधील गीर जंगल सिंहांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असून इथे गेल्या ११ दिवसांमध्ये ११ ...

ब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर ...

national news
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे नेहमीचचर्चेत असतात. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी असे ...

चाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल

national news
विराट आणि अनुष्का ही जोडी नुकतीच विमानतळावर दिसली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष ...

डीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार

national news
गणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास ...