testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चिता कोसळले, तीन अधिकार्‍याचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या सुकना भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्दैवी
दुर्घटना घडली आहे. या अपघातात तिघां सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा मृत्यू
झाला आहे.

वैमानिक आणि तीन अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते. प्राथमिक माहितीनुसार, सुकना येथे लष्कराचे चिता हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या अपघातात एका लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍यासह सैन्यातील तिघाजणांचा मृत्यू झाला.


यावर अधिक वाचा :