testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तीन महिन्यापासून पालघर भूकंपामुळे हादारतोय

Last Modified शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (09:38 IST)
पालघर जिल्ह्या हा मागील तीन महिन्यांपासून भूकंप नोंदवला जात आहे. तशातच पुन्हा एकदा पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. डहाणू, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले असून हा भूकंप ३.३ रिश्टर स्केल इतका तीव्रता नोंदविण्यात आला आहे. मागील काही दिवसात परिसरात सतत होणाऱ्या भूकंपामुळे तेथील स्थानिकांच्या मनात जबरदस्त भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या हादऱ्याने भयभीत होऊन काही रहिवाशांनी घरेदेखील सोडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता सरकारला याची दखल घेणे गरेजेचे झाले आहे. मागील आठवड्यात डहाणू, तलासरीत सलग चार भूकंपाचे हादरे नोंदवले गेले होते. यामध्ये एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू देखील झाला आहे. मग तेव्हा
प्रशासनाकडून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवले आहे. या परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे अशा परिस्थितीचा सामना कसा याचे भूकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नेये म्हणून कठोर उपाय करणे गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

हुश्य, युती झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर

national news
शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा, येत्या २० फेब्रुवारीला ...

national news
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने ...

हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’.

national news
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय ...

युतीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता

national news
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (सोमवारी) मुंबईत येत आहेत. शहा व शिवसेना पक्षप्रुख ...

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

national news
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात संताप पसरला आहे. ...