Widgets Magazine

मॅकडोनाल्डच्या फ्रेंच फ्राइजमध्ये पाल

कोलकता- विश्वात प्रसिद्ध फास्टफूड चेन मॅकडोनाल्डच्या एका स्थानीय रेस्त्रांमध्ये खाद्यपदार्थांत पाल सापडण्याचे प्रकरण समोर आले आहे.
सहा महिन्यांची गरोदर प्रियांका मोइत्राने ऑर्डर केलेल्या फ्रेंच फ्राइजमध्ये तिला पाल दिसल्यावर तिने व्यवस्थापकांकडे तक्रार केली परंतू त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली.


यावर अधिक वाचा :