साताऱ्याचे जवान दीपक घाडगे शहीद

शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:47 IST)

Widgets Magazine
deepak ghadage

सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय २७) हे शहीद झाले. त्यांच्या पश्चात पत्नी निशा, आई शोभा, वडील जगन्नाथ, मुलगा शंभू (४), मुलगी परी (१), विवाहित बहीण असा परिवार आहे. जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये घाडगे कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी दुपारी भारतीय चौकीवर गोळीबार केला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यांना प्रत्त्युतर देत असताना झालेल्या चकमकीत दीपक घाडगे यांना वीरमरण आले. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच फत्यापूरसह परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात येईल, अशी महिती सूत्रांनी दिली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पुण्यात स्वाइन फ्लू, तीन दिवसात चार जण दगावले

पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूने चार जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर ...

news

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो - राज ठाकरे

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो मात्र, ज्यांनी लोकांना पैसा वाटला त्यांना जनतेने जिंकून ...

news

बॅंकेची कामे करू घ्या, आल्या लागून सुट्ट्या

बॅंकेची कामे शुक्रवारपर्यंत करून घ्या कारण लागून सुट्ट्या आलेल्या आहेत. कारण शनिवारपासून ...

news

आमदार प्रशांत परिचारक यांचे अखेर निलंबन

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं ...