Widgets Magazine

जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू

शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:50 IST)

Widgets Magazine
mahadev tupare

लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची बातमी सैन्यातील अधिकाऱ्यांनी तुपारे कुटुंबियांनी गुरुवारी कळवली. महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

साताऱ्याचे जवान दीपक घाडगे शहीद

सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय २७) हे शहीद झाले. त्यांच्या ...

news

पुण्यात स्वाइन फ्लू, तीन दिवसात चार जण दगावले

पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसात स्वाइन फ्लूने चार जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर ...

news

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो - राज ठाकरे

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो मात्र, ज्यांनी लोकांना पैसा वाटला त्यांना जनतेने जिंकून ...

news

बॅंकेची कामे करू घ्या, आल्या लागून सुट्ट्या

बॅंकेची कामे शुक्रवारपर्यंत करून घ्या कारण लागून सुट्ट्या आलेल्या आहेत. कारण शनिवारपासून ...

Widgets Magazine