testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या

Last Modified शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:01 IST)

पूर्व दिल्लीतील मानसरोवर पार्क येथे पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. एकाच परिवारातील चार महिला आणि सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली आहे.

जिंदाल ऑइल मिलच्या परिसरात बांधण्यात आलेल्या एका खोलीतून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मालमत्तेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी पोलिसांना आलेल्या फोनवर ही माहिती मिळाली.
माहिती मिळताच ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु झाला.यावर अधिक वाचा :