केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, पंजाबमध्ये रान जाळले जात आहे. खंडपीठाने म्हटले की, तुम्ही फक्त शेतकरीच जबाबदार असल्याचे सुचवत आहात. दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी काय पावले उचलली आहेत? केवळ शेतकरीच जबाबदार आहेत असे म्हणायचे नाही, असे मेहता यांनी स्पष्ट केले.#WATCH | There was a suggestion in SC over complete lockdown in Delhi if (pollution) situation turns worse...We're drafting a proposal..which will be discussed with agencies, Centre...If it happens, construction, vehicular movement will have to be stopped:Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/TipgA0ySOq
— ANI (@ANI) November 13, 2021