testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दिग्विजय सिंग यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढले

digvijay singh
Last Modified सोमवार, 28 मे 2018 (14:52 IST)
ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढून टाकले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे असलेला आंध्र प्रदेशच्या प्रभारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केली आहे.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस तिथे सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयश आल्यामुळे भाजप तिथे सत्तेवर आला. दिग्विजय सिंग हे गोव्याचे प्रभारी असतानाच हे घडले होते.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

भयंकर, मंदिरात आत्महत्या करत फेसबुकवर केले लाइव्ह

national news
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अचनेरा भागात एका २२ वर्षीय युवकाने त्याच्या प्रेयसीचे ...

होमवर्क केलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बांगड्या घालायला ...

national news
गुजरातमधील मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ...

भारताची विक्रमी भरारी, ISRO चे Chandrayaan-2 अवकाशात

national news
श्रीहरीकोटा- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये ...

चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम ...

national news
चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन इस्रोने इतिहास ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...