testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

डिश टिव्हीला व्हाईस कमांडचा वापर करण्याची सुविधा

Last Modified शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (10:47 IST)
डिश टिव्ही या देशातील
डीटीएच सेवेने ग्राहकांसाठी अमेझॉन अलेक्झाच्या व्हाईस कमांडचा वापर करण्याची सुविधा जाहीर केली आहे. ही सुविधा अलेक्झायुक्त उपकरणे उदा. इको मालिकेतील स्मार्ट स्पीकर्स अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅपच्या सहाय्याने वापरता येणार आहे. युजरला हव्या असणार्‍या उपकरणातून डिश टिव्हीला सपोर्ट मिळवण्यासाठी त्याला
सोप्या पध्दतीचा वापर करावा लागणार आहे.

पहिल्यांदा त्याला संबंधीत उपकरणाच्या सेटअपमध्ये जाऊन डिश टिव्हीसाठी अलेक्झा कार्यान्वित करावे लागणार आहे. तसेच युजर अलेक्झा स्टोअरवरील डिश टिव्ही स्कील पेजवर जाऊनही याला कार्यान्वित करू शकतो. एकदा का ही प्रक्रिया पार पाडली की, मग कुणीही व्हाईस कमांडच्या मदतीने डिश टिव्हीचे कार्यक्रम पाहू शकतो. अर्थात युजरला त्याच्याकडे असणार्‍या रिमोट कंट्रोलची आवश्यकता भासणार नाही. याऐवजी तो त्याने सेट केलेल्या उपकरणाला (उदा. इको स्मार्ट स्पीकर अथवा स्मार्टफोनमधील अलेक्झा अ‍ॅप) तोंडी आज्ञा देऊन चॅनल सर्फींग करू शकतो. याच्या अंतर्गत कुणीही आपल्याला हवे असणारे चॅनेल लाऊ शकतो.

याशिवाय, तो एखाद्या कार्यक्रमाचे शेड्युल लाऊ शकतो. तो डिश टिव्हीच्या विविध विभागांमध्ये असणार्‍या कंटेंटचा शोध घेऊ शकतो. तो आपल्या रिचार्ज अथवा बॅलन्सबाबत माहिती मिळवू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो डिश टिव्हीच्या हेल्पलाईनशी संपर्कदेखील साधू शकतो.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

#metoo मीटू मीटू

national news
सध्या सोशल मिडीयावर धमाकेदार अन मीटूमीटू चर्चा चालू आहे. विनयभंग असेल बलात्कार असेल ही ...

मोदी सरकारमध्ये 4 वर्षांत भूकबळीत मोठी वाढ

national news
भूकबळी संपविणार्‍या देशांच्या यादीत भारत आणखी पाठीमागे पडला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 ...

दुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली

national news
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...

सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देणार : पाटील

national news
आमचे सरकार मराठा आरक्षण देणार आहे. सदरचे आरक्षण न्यायालयात टिकणारे देखील असेल असे आश्वासन ...

मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करा, एसबीआयचे आवाहन

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांपैकी जे खातेदार इंटरनेट बँकींग सुविधा वापरतात ...

दुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली

national news
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...

सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देणार : पाटील

national news
आमचे सरकार मराठा आरक्षण देणार आहे. सदरचे आरक्षण न्यायालयात टिकणारे देखील असेल असे आश्वासन ...

मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करा, एसबीआयचे आवाहन

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांपैकी जे खातेदार इंटरनेट बँकींग सुविधा वापरतात ...

कोणताही आमदार मुलींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ ...

national news
उत्तर महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करताना जळगांव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे खा. सुप्रिया ...

'गूगल वन' सेवा भारतात सुरु

national news
गूगलने नवी सेवा क्लाऊड 'गूगल वन' भारतात लॉन्च केलीय. याद्वारे गूगल फोटो, जीमेल आणि गूगल ...