testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जगातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड ठिकाण भारतात

श्रीनगर- भारतासारखा दुसरा अनोखा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य आहे. याचे कारण म्हणजे जगभरातील सर्व वैविध्य आपल्याला याच एका देशात सापडते. इथे वाळवंटही आहे आणि बर्फाळ भागही. समुद्रही आहे आणि मैदानी प्रदेशही. सर्वाधिक पावसाचे ठिकाणही आहे आणि कोरडी ठिकाणही. केवळ भाषा, राहणीमान, चालीरिती यांचेच नव्हे तर भौगोलिक आरि हवामानाच्या बाबतीत असलेली विविधताही आपल्या देशात पाहायला मिळते. तरीही या विशालकाय देशात विविधतेतून एकता साधणारे एक सूत्र आहे भारतीयता...
एरवी पाशाचात्त्य लोक भारताला उष्ण देश समजत असतात. मात्र, याच उष्ण देशात जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात थंड ठिकाणही आहे. या ठिकाणाचे नाव आहे द्रास. जम्मू- काश्मीरमध्ये हे नावाचे ठिकाण आहे. कारगिल जिल्ह्यातील या छोट्याशा शहराची मोठी ओळख आहे. हिवाळ्यात द्रासचे तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत उतरते. 1995 मध्ये द्रास येथे उणे 60 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.


यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...